सिध्द चार मुखी रुद्राक्ष

192,09 kr. DKK

रुद्राक्ष हे भगवान शंकराला फार प्रिय आहे. हे आपण सर्वांस माहित आहे. रुद्राक्षाचे बरेच प्रकार आहेत .जसे एक मुखी, सहा मुखी, पाच मुखी, चार मुखी प्रत्येक रुद्राक्षाच आपलं वैशिष्टय आहे त्याचे गुणधर्म आहेत आणि प्रत्येक रुद्राक्षाचा विनियोग हा निरनिराळया समस्या निवारण्यासाठी, जीवनातील दुःख दैन्य, दारिद्रय, भौतिक, आर्थिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती साठी केला जातो.पण बऱ्याच वेळा चुकीच्या मार्गदर्शनाखाली जर आपण चुकीच्या पद्धतीने रूद्राक्ष जर धारण केलं तर त्याचे विपरीत परिणाम देखील व्यक्तीला किंवा साधकाला, धारण करणाऱ्या मनुष्याला भोगावे लागतात. तसे काही आपल्या सोबत घडू नये ह्या कारणास्तव दत्तप्रबोधिनी न्यासद्वारे सिद्ध चारमुखी रुद्राक्ष आपल्या सेवेत दत्तप्रबोधिनी ईस्टोर मध्ये उपलब्ध केलेले आहे.

Link : अनुभव - 4 मुखी रुद्राक्ष

Quality Guarantee & Returns

  • Quality is guaranteed. If there is a print error or visible quality issue, we'll replace or refund it.
  • Because the products are made to order, we do not accept general returns or sizing-related returns.