सिद्ध हनुमान यंत्र

$7.00

हनुमान अर्थात मारुती ही देवता रक्षण करणारी आपदा-विपदा मध्ये भक्तांची सांभाळ करणारी, बलवान शत्रुविनाशक बाधा आदींचा कर्दनकाळ हि श्रद्धा विश्वास आपल्याला सर्वांच्या मनात आहे. अश्या ह्या बलशाली, स्वरक्षण करणाऱ्या देवतेचा आशिर्वाद आपण सर्वांना दत्तप्रबोधिनी न्यासच्या सिद्ध मारुती यंत्राच्या माध्यमातून प्राप्त होईल. कोणत्याही आपत्ती-संकटावर समस्यांवर जालीम उपाय म्हणजे सिद्ध हनुमान यंत्र. 

Link : अनुभव - मारुती यंत्र

Dropdown

Quality Guarantee & Returns

  • Quality is guaranteed. If there is a print error or visible quality issue, we'll replace or refund it.
  • Because the products are made to order, we do not accept general returns or sizing-related returns.